मुंबई शहरात कधी काय होईल सांगता येत नाही... मुंबई शहर हाडसो का शहर है असं गाणं तर आहेच... पण अचानक तुमच्या घरामागे एखादा जंगली प्राणी भेटीला आला तर ते सुद्धा मुंबईत... असंच काहीसं घडलं आहे मराठी सिनेसृष्टीतील लाडक्या कपल च्या बाबतीत...अभिनेत्री मिताली मयेकर आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांचं घर मुंबईत आहे पण त्यांच्या घराच्या मागे जंगल आहे... आणि याच जंगलात पावसाळ्यात काही पाहुण्यांनी त्यांना भेट दिली आहे...

#SiddharthChandekar #Mitalimayekar #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber